logo

अर्शद शेख साहेब यांचे मार्गदर्शनाची व मुख्य विधानावर भाषणाची लोकांनी कौतुक केली व आभार व्यक्त केला...

पीस फाउंडेशन शाखा जालना..💐💐💐💐
पीस फाउंडेशन अहमदनगर चे अध्यक्ष अर्शद शेख साहेब आज रोजी २९/०३/२०२४ जालना दौऱ्यावर असल्याने आज रोजी अर्शद शेख साहेब यांच्ये अध्यक्षते खाली दोन महत्त्वाचे सामजिक कार्यक्रम व्यवस्थित व शांततेने पार पडले या कार्यक्रमात महिलांनी वेळेवर मोठ्या संख्येने सहभाग घेतला यानंतर काली मज्जिद जुना जालना येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अर्शद शेख साहेब यांचे मार्गदर्शनाची व मुख्य विधानावर भाषणाची लोकांनी कौतुक केली व आभार व्यक्त केला...
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तसेच पिस फाउंडेशन जालना शाखा चे मेंबर
शेख फेरोज सत्तार यांनी
AIMA MEDIA ASSOCITAION MEERUT UTTAR PRADESH या संस्थेमार्फत झालेले जालना डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट इलेक्शन मधे शेख फेरोज सत्तार यांना विजय प्राप्त झाल्याबद्दल पिस फाउंडेशन चे अध्यक्ष शेख अर्शद साहेब यांचे हस्ते कौतूक व अभिनंदन करण्यात आले...
आज २९/०३/२०२४ रोजी झालेले कार्यक्रमात पिस फाउंडेशन जालना चे सर्व सदस्य व कारकूनाने सहभाग नोंदविल्याने सर्वांचा पिस फाउंडेशन शाखा जालना चे डिस्ट्रिक्ट कॅन्वेनोर मिर्झा अफसर बेग यांनी आभार व धन्यवाद व्यक्त केले...

5
19 views